🏠 अतिशय महत्वाचे 🏠
सर्व शिक्षक बांधवाना(आदरणीय गुरुजनांना)नमस्कार,
आपल्या साठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे,आजच मा. BEO साहेब श्री.अनिल पी.बाविस्कर आणि ADEI साहेब श्री. बिऱ्हाड़े ह्यांनी आदरणीय केंद्रप्रमुखांसोबत आणि तंत्रस्नेही शिक्षकांसोबत एक अतिशय महत्वाची मीटिंग घेतली,,सदर मीटिंग मध्ये आपल्या केंद्रातील आणि पर्यायाने संपूर्ण धरणगाव तालुक्यातील शाळा MOBILE Digital ( मोबाईल डिजिटल ) झाल्या आहेत असे अभिमानाने जाहीर केले.तालुक्याच्या प्रगतीच्या आलेखात हा एक नक्कीच नवीन मानाचा तुरा रोवला गेला आहे,,आणि ह्याचे श्रेय अधिकारी वर्ग,शिक्षकवृंद आणि ग्रामस्थांना नक्कीच द्यावे लागेल,ह्या तीनही घटकांशिवाय हे शक्य नव्हते.
No comments:
Post a Comment