banner welcome

गट साधन केंद्र धरणगाव,जि.जळगाव येथील संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे....

css menu

css kendra

Friday, May 6, 2016

धरणगाव तालुका १०० % मोबाईल डिजिटल...

धरणगाव तालुका १०० % मोबाईल डिजिटल केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी अनिल बाविस्कर यांचा सत्कार करतांना राज्याचे शिक्षण आयुक्त मा डॉ पुरषोत्तम भापकर साहेब

Wednesday, April 20, 2016

गटसाधन केंद्र पाहून सर्वच झाले थक्क

गटसाधन केंद्र पाहून सर्वच झाले थक्क

*जळगाव जिल्ह्यातील सर्व गटसाधन केंद्र, धरणगाव गटसाधन केंद्रा सारखे करा .शिक्षण सभापती मा. सुरेशजी धनके यांची सर्व गटशिक्षणाधिकारी यांना सूचना........




धरणगाव गटसाधन केंद्रात जि प शिक्षण समिती सभा संपन्न

धरणगाव गटसाधन केंद्रात जि प शिक्षण समिती सभा संपन्न

 * जि प शाळा झुरखेडा येथील विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक



Thursday, April 14, 2016

राज्यातील शिक्षक शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण


सर्व  शिक्षक, विषय साधन व्यक्ती, प्रशिक्षण व प्रशासन अधिकारी,

राज्यातील शिक्षक शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण करण्याकरिता कुशल, शैक्षणिक आशय समृद्ध असलेले, बालमानास शास्त्र, अध्यापनशास्त्र, तंत्रास्नेही व प्रत्तेक मुल शिकेल, ह्या करिता विशेष कार्य करणारे शिक्षक, विषय साधन व्यक्ती  व अधिकाऱ्यांची राज्य, जिल्हा, तालुका व केंद्र स्तरावर प्रतिनियुक्ती (deputation आणि on-call) साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक व्यक्तींनी tiny.cc/mscert2016 या  लिंक वर अर्ज भरावा. अर्ज भरण्याची अंतिम तारीक ३० एप्रिल २०१६.

गोविंद नांदेडे
संचालक, विद्या परिषद



Wednesday, April 13, 2016

शाळांमध्ये सीसीटीव्ही

शाळांमध्ये सीसीटीव्ही


 राज्यातील सर्व माध्यमाच्या खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक,उच्च प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याबाबत ...शासन निर्णय