सर्व मुख्याध्यापकांसाठी सूचना
- प्रगत शैक्ष. महा. कार्यक्रमतर्गत,' डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे महिला शिक्षणात योगदान', या विषयावर श्रीमती वैशाली साळुंके यांचे व्याख्यान सोमवार दि 11/04/16 रोजी 10 वाजता brc धरणगाव येथे आयोजित केलेले आहे आपल्या शाळेतील महिला शिक्षकाना कार्यक्रमास पाठवावे शाळेत सर्व महिला शिक्षक असतील तर 50% महिलांनी उपस्थित रहावे.
- के प्र नी नियोजन करावे.
- धरणगाव शहरतील माध्य शाळेतील सर्व महिला शिक्षकाना पाठवावे के प्र नी संबाधित मुख्या ना कळवावे