banner welcome

गट साधन केंद्र धरणगाव,जि.जळगाव येथील संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे....

css menu

css kendra

Friday, May 6, 2016

धरणगाव तालुका १०० % मोबाईल डिजिटल...

धरणगाव तालुका १०० % मोबाईल डिजिटल केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी अनिल बाविस्कर यांचा सत्कार करतांना राज्याचे शिक्षण आयुक्त मा डॉ पुरषोत्तम भापकर साहेब

Wednesday, April 20, 2016

गटसाधन केंद्र पाहून सर्वच झाले थक्क

गटसाधन केंद्र पाहून सर्वच झाले थक्क

*जळगाव जिल्ह्यातील सर्व गटसाधन केंद्र, धरणगाव गटसाधन केंद्रा सारखे करा .शिक्षण सभापती मा. सुरेशजी धनके यांची सर्व गटशिक्षणाधिकारी यांना सूचना........




धरणगाव गटसाधन केंद्रात जि प शिक्षण समिती सभा संपन्न

धरणगाव गटसाधन केंद्रात जि प शिक्षण समिती सभा संपन्न

 * जि प शाळा झुरखेडा येथील विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक



Thursday, April 14, 2016

राज्यातील शिक्षक शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण


सर्व  शिक्षक, विषय साधन व्यक्ती, प्रशिक्षण व प्रशासन अधिकारी,

राज्यातील शिक्षक शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण करण्याकरिता कुशल, शैक्षणिक आशय समृद्ध असलेले, बालमानास शास्त्र, अध्यापनशास्त्र, तंत्रास्नेही व प्रत्तेक मुल शिकेल, ह्या करिता विशेष कार्य करणारे शिक्षक, विषय साधन व्यक्ती  व अधिकाऱ्यांची राज्य, जिल्हा, तालुका व केंद्र स्तरावर प्रतिनियुक्ती (deputation आणि on-call) साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक व्यक्तींनी tiny.cc/mscert2016 या  लिंक वर अर्ज भरावा. अर्ज भरण्याची अंतिम तारीक ३० एप्रिल २०१६.

गोविंद नांदेडे
संचालक, विद्या परिषद



Wednesday, April 13, 2016

शाळांमध्ये सीसीटीव्ही

शाळांमध्ये सीसीटीव्ही


 राज्यातील सर्व माध्यमाच्या खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक,उच्च प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याबाबत ...शासन निर्णय




Monday, April 11, 2016

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे महिला शिक्षणात योगदान',

प्रगत शैक्ष. महा. कार्यक्रमतर्गत,' डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे महिला शिक्षणात योगदान', या विषयावर बोलतांना श्रीमती वैशाली साळुंके व विविध शाळेतील उपस्थित महिला शिक्षिका......

Sunday, April 10, 2016

सर्व मुख्याध्यापकांसाठी सूचना
 
  1.  प्रगत शैक्ष. महा. कार्यक्रमतर्गत,' डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे महिला शिक्षणात योगदान', या विषयावर श्रीमती वैशाली साळुंके यांचे व्याख्यान सोमवार दि 11/04/16 रोजी 10 वाजता brc धरणगाव येथे आयोजित केलेले आहे आपल्या शाळेतील महिला शिक्षकाना कार्यक्रमास पाठवावे शाळेत सर्व महिला शिक्षक असतील तर 50% महिलांनी उपस्थित रहावे.
  2.   के प्र नी नियोजन करावे. 
  3. धरणगाव शहरतील माध्य शाळेतील सर्व महिला शिक्षकाना पाठवावे के प्र नी संबाधित मुख्या ना कळवावे

Tuesday, April 5, 2016

मा.श्री.ए. पी.बाविस्कर ( BEO धरणगांव) यांनी स्वीकारली अश्विनीच्या शिक्षणाची जबादारी.

संकलित मूल्यमापन ( प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र -शैक्षणिक प्रगती चाचणी) 2 साठीचे गुणनोंद तक्ते

लिंक वर क्लिक करा
📕 1ली मराठी
https://www.whatstools.com/d/bmqch_afyqtrxure
42 KB, pdf
📕 1ली गणित
https://www.whatstools.com/d/bmqch_afyqtrttmj
28 KB, pdf
📕 2री मराठी
https://www.whatstools.com/d/bmqch_afyqtshbdf
42 KB, pdf
📕 2री गणित
https://www.whatstools.com/d/bmqch_afyqtskoij
28 KB, pdf
📕 3री मराठी
https://www.whatstools.com/d/bmqch_afyqtspaca
42 KB, pdf
📕 3री गणित
https://www.whatstools.com/d/bmqch_afyqtssxiu
30 KB, pdf
📕 4थी मराठी
https://www.whatstools.com/d/bmqch_afyqttbara
43 KB, pdf
📕 4थी गणित
https://www.whatstools.com/d/bmqch_afyqttnqpp
30 KB, pdf
📕 5वी मराठी
https://www.whatstools.com/d/bmqch_afyqttscek
43 KB, pdf
📕 5वी गणित
https://www.whatstools.com/d/bmqch_afyqtttxuv
32 KB, pdf
📕 6वी मराठी
https://www.whatstools.com/d/bmqch_afyqttxgoe
42 KB, pdf
📕 6वी गणित
https://www.whatstools.com/d/bmqch_afyqttztmp
31 KB, pdf
📕 7वी मराठी
https://www.whatstools.com/d/bmqch_afyqtudukf
43 KB, pdf
📕 7वी गणित
https://www.whatstools.com/d/bmqch_afyqtufzaa
32 KB, pdf

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या बिट स्तरीय कार्यशाळेची काही क्षणचित्रे....

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित केलेली बिट स्तरीय कार्यशाळा,मा. तेजरावजी गाडेकर साहेब मार्गदर्शन करताना..

Monday, April 4, 2016

धरणगाव तालुका, मोबाईल डिजिटल स्कुल तालुका म्हणून घोषीत.

🏠 अतिशय महत्वाचे 🏠

सर्व शिक्षक बांधवाना(आदरणीय गुरुजनांना)नमस्कार,

         आपल्या साठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे,आजच मा. BEO साहेब श्री.अनिल पी.बाविस्कर आणि ADEI साहेब श्री. बिऱ्हाड़े ह्यांनी आदरणीय केंद्रप्रमुखांसोबत आणि तंत्रस्नेही शिक्षकांसोबत  एक अतिशय महत्वाची मीटिंग घेतली,,सदर मीटिंग मध्ये आपल्या केंद्रातील आणि पर्यायाने संपूर्ण धरणगाव तालुक्यातील शाळा MOBILE Digital ( मोबाईल डिजिटल ) झाल्या आहेत असे अभिमानाने जाहीर केले.तालुक्याच्या प्रगतीच्या आलेखात हा एक नक्कीच नवीन मानाचा तुरा रोवला गेला आहे,,आणि ह्याचे श्रेय अधिकारी वर्ग,शिक्षकवृंद आणि ग्रामस्थांना नक्कीच द्यावे लागेल,ह्या तीनही घटकांशिवाय हे शक्य नव्हते.